काँग्रेसच्या सोशल मीडियाची रणनीती बदललेली आणि आक्रमक झाल्याचे दिसतेय.असे मानले जाते की, "विकास पागल हो गया है" या वाक्प्रचाराला व्हायरल करण्याचे काम 34 वर्षीय दिव्य स्पंदनच्या नेतृत्वातील सोशल मीडिया टीमने केले आहे.नुकतेच राहुल गांधी यांनी त्यांच्या प्रचाराचे काम दक्षिण भारतीय एक्टरेस दिव्य स्पंदन हिला दिले आहे आणि याचा काँग्रेसला गुजरात निवडणूक प्रचारात खूप फायदा मिळत आहे आणि त्या अॅग्रेसिव्ह होऊन काम करत आहे. राहुल यांनी जीएसटीवर केलेल्या भाषणांना नव्याने समोर आणण्याचा त्या प्रयत्न करत आहे. यामुळे राहुल यांची इमेज सुधारण्यास मदत मिळतेय. याचा काँग्रेसला गुजरात निवडणूक प्रचारात खूप फायदा मिळत आहे .दिव्य ची आई काँग्रेस ची कार्यकर्ती होती आणि दिव्य स्वतः ही निवडणूक जिंकल्या आहे त्या मुळे राजनीतिक समीकरण त्यांच्या करता नवीन नाहीये
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews